कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याच्या उद्देशा मागील महत्वाचा उद्देश म्हणजे संस्थेच्या इमारतीची, जागेची तसेच मालमत्तेची देखभाल व सुरक्षा करणे. त्यासाठी संस्थेमध्ये असे कोण कोणते क्षेत्र अथवा मालमत्ता आहेत ज्या संस्थेच्या मालकीच्या म्हणजेच सामाहिक मालकीच्या असतात हे आज आपण पाहणार आहोत. संस्थेच्या उपविधी प्रमाणे सामाईक क्षेत्रे मध्ये खालील महत्वाच्या गोष्टींचा समावेश होतो.
२) क्लब हाउस व ती जागा.
३) स्विमिंगपूल आणि ती जागा.
४) जीमनॅशियम आणि त्याची जागा
५) खेळाचे मैदान.
६) मंदीर व मंदिराची जागा
७) इमारतीचा पाया, इमारतीचे पिलर, टेरेस, जिना, प्रमुख भिंती, प्रवेशद्वार, पॅसेज
८) अंतर्गत येण्याजाण्याचा मार्ग
९) संस्थेचे ऑफिस
१०) बेसमेंट, पार्किंग
११) पाण्याची टाकी
१२) लिफ्ट
१३) इतर काही जागा किंवा बांधकाम जे सामाहिक क्षेत्र म्हणून असू शकतात.
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
फोन नंबर: ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८
No comments:
Post a Comment