अ) शंभर (१००) पेक्षा कमी सभासद/सदस्य संख्या असलेल्या संस्थांसाठी:
व्यवस्थापन समितीची एकूण सदस्य संख्या: ११
समितीच्या सभेसाठी गणपूर्ती/ कोरम संख्या: ६
ब) १०१ ते २०० सभासद/सदस्य संख्या असलेल्या संस्थांसाठी:
व्यवस्थापन समितीची एकूण सदस्य संख्या: १३
समितीच्या सभेसाठी गणपूर्ती/ कोरम संख्या: ७
क) २०१ ते ३०० सभासद/सदस्य संख्या असलेल्या संस्थांसाठी:
व्यवस्थापन समितीची एकूण सदस्य संख्या: १५
समितीच्या सभेसाठी गणपूर्ती/ कोरम संख्या: ८
ड) ३०१ ते ५०० सभासद/सदस्य संख्या असलेल्या संस्थांसाठी:
व्यवस्थापन समितीची एकूण सदस्य संख्या: १७
समितीच्या सभेसाठी गणपूर्ती/ कोरम संख्या: ९
इ) ५०१ किंवा त्यापेक्षा जास्त सभासद/सदस्य संख्या असलेल्या संस्थांसाठी:
व्यवस्थापन समितीची एकूण सदस्य संख्या: १९
समितीच्या सभेसाठी गणपूर्ती/ कोरम संख्या: १०
वरील सर्व प्रकारच्या सभासद/ सदस्य संख्या असलेल्या संस्थेमध्ये खालीलप्रमाणे राखीव जागा असतील व उर्वरित सर्व जागा ह्या सर्वसाधारण वर्गामधून निवडल्या जातील.
१) महिलांसाठी : २
२) एस.सी./ एस.टी. : १
३) ओ.बी.सी.: १
४) व्ही.जे./एन.टी/एस. बी.सी:१
जर राखीव वर्गातील कोणी इच्छुक नसेल किंवा सभासद नसतील तर त्या जागा रिक्त राहतील.
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
(फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८)
No comments:
Post a Comment