सहकारी गृहनिर्माण संस्थाची नोंदणी बिल्डर प्रमोटर्स यांनी करून देणे आवश्यक असते. जर बिल्डर प्रमोटर्स नोंद करून देत नसेल तर सदनिका धारक स्वत: संस्था नोंदणीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जमा करू शकता. संस्था नोंदणी करताना आवशयक अर्ज, परीशाष्ट तसेच घोषणा पत्रक यांच्या बरोबर खालील दिलेल्या कागदपत्रांची पुरता करणे आवशयक असते.
१) प्रवर्तक व बिल्डर प्रमोटर यांच्यात झालेल्या कराराची प्रत (One Sale Deed- Builder to Flat Owner)
२) प्रवर्तकांच्या सूची II ( Index II of all the Promoters)
३) मंजूर नकाशा ( Approved Plan)
४) जागेच्या बिन शेती वापराचा आदेश (N.A. Order)
५) बांधकाम चालू करण्याचा परवाना/ ( Commencement Certificate/ Occupation Certificate)
६) सात बारा (7/12 Extract/ Property Card)
७) सर्च रिपोर्ट (Advocate Search Report/Title clearance)
८) आर्किटेक्ट दाखला ( Architect Certificate)
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
फोन नं. ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८
Society Registration Guidance is a course of transformative, process-based leadership that is designed to help leaders and teams become more successful by helping them understand the guiding principles and values that govern true success in business and life. It is based on the idea that every organization and community has a purpose that is unique and different from every other organization or community. That purpose is what brings people together in a common effort and is what creates belonging, commitment and motivation.
ReplyDelete