संस्थेच्या उपविधी मध्ये नमूद केलेल्या सेवा खर्चात पुढील बाबींचा समावेश असतो:
१) संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार (उदा. सेक्युरिटी गार्ड, प्रॉपर्टी मॅनेजर, गार्डनर इ.)
२) सामाहिक मालमत्तेचा कर, वीज बिल, पाणी पट्टी
३) छापाई, टपाल व लेखनसामग्री
४) संस्थेच्या कामांसाठीचा प्रवास खर्च तसेच गाडी भाडे
५) व्यवस्थापन समिती सदस्यांना बैठक भत्ते
६) शिक्षण निधी ची वर्गणी
७) हौसिंग फेडरेशन ची वार्षिक वर्गणी
८) इतर कोणत्याही सहकारी संस्थेशी सल्लाग्न होण्यासाठीची प्रवेश
९) अंतर्गत लेखापरीक्षण, साविधिक लेखापरीक्षण फी, व पुनर्लेखा परिक्षण फी
१०) उपसमिती असल्यास तिच्या सभांच्या वेळी झालेला खर्च
११) कोर्टकचेरी, कायदेशीर चौकशी इ. होणारा खर्च
१२) सर्वसाधारण सभेत मंजूर केलेला इतर खर्च
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८
No comments:
Post a Comment