अ) सहकारी गृहनिर्माण संस्थेने करावयाच्या दुरुस्त्या:
उपविधी मध्ये नमूद केलेल्या प्रमाणे सहकारी गृहनिर्माण संस्थेने खालील दुरुस्त्या करणे आवश्यक आहे:
१) संस्थेमधील सर्व अंतर्गत रस्ते
२) संस्थेच्या आवाराच्या भिंती
३) बाहेरील पाण्याची पाईपलाईन
४) पाण्याचे पंप
५) पाणी साठवणुकीच्या टाक्या
६) सांडपाणी पाईपलाईन ,
७) सेप्टिक टॅंक
८) इमारतीचे जिने
९) गच्ची व कठड्याच्या भिंती
१०) इमारतीच्या छतांची संरचनात्मक दुरूस्ती
११) सामाहिक जागेतील दिवे म्हणजे जिन्यातील, अंतर्गत रस्त्यावरील, क्लब हाउस, जिम, गार्डन इ.
१२) इलेक्ट्रिक लाईन दुरुस्ती सदनिकेच्या मुख्य कनेक्शन पर्यंत.
१३) लिफ्ट
१४) स्विमिंग पूल
१५) जिम साहित्य
१६) क्लब हाउसची दुरुस्ती
१७) जनरेटर ची दुरुस्ती
१८) सुरक्षा साहित्य उदा. सी.सी.टी.व्ही, इंटर टेलीकॉम, सायरन बेल इ.
१९) रेन वॉटर हार्व्हेस्टिंग
२०) सोलर सिस्टम
२१) इमारत / इमारतीच्या बाहेरील भिंती
२२) सर्व प्रकारची पाण्याची गळती.
२३) सामाहिक वाहनतळ .
ब) सभासदांनी करावयाच्या दुरुस्त्या:
संस्थेच्या उपविधीत नमूद केल्याप्रमाणे वरील सर्व बाबी वगळून इतर सर्व प्रकारच्या दुरुस्त्या या सभासदांनी स्वत:च्या खर्चाने कराव्या लागतात.
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
फो.नं : ९८२३३६९९०१/ ९७३०५७५८६८
No comments:
Post a Comment