महाराष्ट्र मालकीहक्क सदनिका कायदा १९९६३ चे कलम ५ अनुसार हिशोबा संदर्भातील सर्व व्यवहार उघड करणे किंवा दिलेल्या नियमानुसार माहिती किंवा कागदपत्रे उघड करण्यासाठी, बिल्डर प्रमोटर नियुक्त केलेल्या सक्षमप्राधिकारी यांच्या समोर दिलेल्या मुदत पुढील कागदपत्रे सादर करावीत:
१) नमुना १ मध्ये सदनिका खरेदीदार यांचे रजिस्टर
२) नमुना २ मध्ये सदनिकांचे रजिस्टर
३) रोखवही ( Cash Book )
४) बँकेचे पासबुक ( Bank Statement)
५) सर्वसाधारण खातेवही (General Ledger )
६) वैयक्तिक खातेवही ( Personal Ledger )
७) नाममात्र लेखा ( Nominal Accounts )
८) ठेवींच्या पावत्या ( Deposit Receipts)
९) खर्चाची बिल्स आणि व्हाउचर ( Payment Vouchers and supporting documents)
१०) जमा रकमा दर्शविणारे विवरणपत्र
११) वैयक्तिक खात्यातील जमा रक्कमा दर्शविणारे विवरणपत्र
१२) पोटनियम १ मधील अनुक्रमांक १० आणि ११ प्रमाणे विवरणपत्र अनुक्रमे नमुना ३ व नमुना ४ मध्ये ठेवावे.
१३) पोटनियम १ मध्ये दिलेली इतर सर्व कागदपत्रे.
धन्यवाद!
श्री. सचिन जगताप
फो.नं : ९८२३३६९९०१/९७३०५७५८६८
No comments:
Post a Comment